कृष्णाची राधा जशी
ओठा ला बास जशी
गाण्याचा सूर जशी
धरलेला ताल जशी
राजसची रश्मी तशी !
कंकणाचा नाद जशी
नथनीचा नूर जशी
पैंजणाची साद जशी
कंठीचा साज जशी
राजसची रश्मी तशी !
काजळीची धार जशी
कुंकवाची लाली जशी
अत्तराचा छंद जशी
गजर्याचा गंध जशी
राजसची रश्मी तशी !
वार्याचा झोत जशी
किरणांची वाट जशी
पहाटेचे दव जशी
संध्येची वात जशी
राजसची रश्मी तशी !
श्रावण झड जशी
मातीला सर जशी
थंडीला शेक जशी
उष्मेला छाव जशी
राजसची रश्मी तशी !
सौख्याची आस जशी
वृद्धिची प्यास जशी
दुखण्याला दवा जशी
उत्कंठ दुवा जशी
राजसची रश्मी तशी !
असण्याचा अर्थ जशी
जगण्याचं सार्थ जशी
लेकीचा लळा जशी
घरची धनलक्ष्मी जशी
माझी ग रश्मी अशी !!
ओठा ला बास जशी
गाण्याचा सूर जशी
धरलेला ताल जशी
राजसची रश्मी तशी !
कंकणाचा नाद जशी
नथनीचा नूर जशी
पैंजणाची साद जशी
कंठीचा साज जशी
राजसची रश्मी तशी !
काजळीची धार जशी
कुंकवाची लाली जशी
अत्तराचा छंद जशी
गजर्याचा गंध जशी
राजसची रश्मी तशी !
वार्याचा झोत जशी
किरणांची वाट जशी
पहाटेचे दव जशी
संध्येची वात जशी
राजसची रश्मी तशी !
श्रावण झड जशी
मातीला सर जशी
थंडीला शेक जशी
उष्मेला छाव जशी
राजसची रश्मी तशी !
सौख्याची आस जशी
वृद्धिची प्यास जशी
दुखण्याला दवा जशी
उत्कंठ दुवा जशी
राजसची रश्मी तशी !
असण्याचा अर्थ जशी
जगण्याचं सार्थ जशी
लेकीचा लळा जशी
घरची धनलक्ष्मी जशी
माझी ग रश्मी अशी !!
No comments:
Post a Comment